शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Kranti Morcha : पाथरीत आंदोलकांनी मुंडन करून केला शासनाचा निषेध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 17:40 IST

: मराठा मोर्चाच्या आजच्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी 20 आंदोलकांनी मुंडन करून शासनाचा निषेध केला. 

पाथरी (परभणी) : मराठा मोर्चाच्या आजच्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी 20 आंदोलकांनी मुंडन करून शासनाचा निषेध केला. 

औरंगाबादमध्ये काकासाहेब शिंदे यांच्या जलसमाधीनंतर मराठा क्रांती मोर्च्यानंतर महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. याला पाथरीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळ पासून शहरातील सर्व बाजारपेठ बंद होती, शाळा महाविद्यालय उघडले नाहीत, रस्त्यावर फिरून आंदोलकांनी बंद साठी व्यापाऱ्यांना आवाहन केले.  

मुंडन करून केला निषेध यावेळी २० आंदोलकांनी शासनाचा निषेध करत मुंडन केले. यात शेख समीर या मुस्लिम समाजातील तरुणाने मुंडन करून पाठिंबा दर्शविला. मुंडन आंदोलनात शिवसेनेचे पंचायत समितीचे सदस्य ज्ञानेश्वर शिंदे यांच्या सह तुकाराम पोळ, भागवत कोल्हे, संदीप टेंगसे, कृष्णा शिंदे, विष्णू काळे, अमोल टाकळकर, सोमेश गरड, अनिल काळे, तुकाराम शिंदे, विशाल घंडगे, गणेश टाकळकर आदींचा सहभाग आहे. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलनreservationआरक्षण