शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

परभणीत महाआरोग्य शिबीर : आरोग्य शिबीर समाजसेवेचे खरे प्रतिक- तात्याराव लहाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:28 AM

शहरी व ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी शिवसेनेने आरोग्य शिबिराचे आयोजन करुन समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. समाजाच्या खºया सेवेचे प्रतिक म्हणून अशा शिबिरांचे वारंवार आयोजन केले जावे. मी स्वत: प्रत्येक वेळी आपल्या सेवेसाठी उपस्थित राहील. आजच्या काळात काळजी करणारे सर्वच असतात; परंतु, खरी काळजी घेणारा एखादाच असतो, असे भावपूर्ण उद्गार नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी काढले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरी व ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी शिवसेनेने आरोग्य शिबिराचे आयोजन करुन समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. समाजाच्या खºया सेवेचे प्रतिक म्हणून अशा शिबिरांचे वारंवार आयोजन केले जावे. मी स्वत: प्रत्येक वेळी आपल्या सेवेसाठी उपस्थित राहील. आजच्या काळात काळजी करणारे सर्वच असतात; परंतु, खरी काळजी घेणारा एखादाच असतो, असे भावपूर्ण उद्गार नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी काढले.शहरातील जिंतूररोडवरील नूतन विद्यामंदिराच्या प्रांगणात चौथ्या दिवशी परभणी शहर व ग्रामीण भागातील एकंदरीत २० हजार रुग्णांची तपासणी करुन उपचार करण्यात आले. त्यापैकी जवळपास १६ हजार नेत्र रुग्णांची डॉ.तात्याराव लहाने व त्यांच्या समवेत असलेले डॉ. दुर्गेश पिसीने, डॉ. चंद्रकिशोर पारधी, डॉ.अर्चना गोरे, डॉ.व्ही.एम. जोगदंड यांच्या पथकाने तपासणी केली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ.लहाने म्हणाले, परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी मला खूप प्रेम दिले आहे. माझ्यावरील त्यांचा प्रचंड विश्वास मला जोमाने काम करण्यास प्रेरणा देतो, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी आ.डॉ. राहुल पाटील व शिवसेना पदाधिकाºयांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी शिवसैनिकांनी प्रयत्न केले.