शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Video: पाथरीतील सिमुरगव्हाण शिवारात बिबट्याचा मुक्त वावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 18:50 IST

बिबट्याने बोरगव्हाण शिवारात बुधवारी तीन जनावरांचा पाडला होता फडशा

पाथरी - बुधवारी सकाळी तालुक्यातील बोरगव्हाण शिवारात बिबट्याने तीन जनावरांवर हल्ला करून एकास ठार केले होते. तर दोन जनावरांना गंभीर जखमी केल्याची घटना ताजी असताना आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास सिमुरगव्हाण परिसरात  बिबट्याचा मुक्त वावर आढळून आला. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाथरी तालुक्यातील  बिबट्याचा वावर वाढल्याचा प्रकार  30 एप्रिल रोजी निदर्शनास आला , रेनाखळी  शिवारात डुकरा पासून शेती पिकांना संरक्षण करण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळीमध्ये बिबट्या अडकून पडला होता यात या बिबट्याचा मृत्यू झाला त्यानंतर अचानक बुधवारी दहा मे रोजी तालुक्यातील बोरगव्हाण शिवारामध्ये सकाळी दहा वाजता बिबट्याने तीन जनावर हल्ला केला यात एका जनावराचा पूर्णतः जवळा पाडला तर एक वासरू या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले तर तिसरे वासराचे कान तुटले गेले. 

ही घटना ताजी असतानाच बोरगव्हाण गावाजवळ असणाऱ्या सीमूर गव्हाण गव्हाण परिसरामध्ये आज सायंकाळी शिवाजी गोपीनाथ उगले यां`च्या उसाच्या शेतात गेला. बिबट्या मुक्त फिरताना आढळून आला. बिबट्याचा हा व्हिडिओ शरद उगले या शेतकऱ्याने शूट केला. त्यानंतर ग्रामस्थांनी वन विभागाला याबाबत माहिती दिली. वन विभागाचे अधिकारी अद्याप दाखल झाले नव्हते. 

टॅग्स :leopardबिबट्याFarmerशेतकरीparabhaniपरभणी