शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

जिंतूर येथे २० गोण्याभरून साडेतीन लाखांचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 16:07 IST

बंदी घातलेला गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली

परभणी : जिंतूर शहरातील जवाहर कॉलनी भागात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी मध्यरात्री १ च्या सुमारास एका गोदामावर छापा टाकून ३ लाख ३६ हजार ७६० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे़. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.

जिंतूर शहरातील जवाहर कॉलनी भागातील महावितरणच्या टॉवरजवळ एका गोडाऊनमध्ये राज्य शासनाने बंदी घातलेला गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली़ त्यावरुन या पथकाने गुरुवारी मध्यरात्री १ च्या सुमारास छापा टाकला़ या छाप्यामध्ये जवळपास  २० गोण्यांमध्ये ३ लाख ३६ हजार ७६० रुपयांचा गुटखा आढळला़ तसेच १० हजार रुपयांचे मोबाईलही या ठिकाणावरून या पथकातील कर्मचाऱ्यांनी जप्त केले़ या प्रकरणी आरोपी सचिव कैलासआप्पा लकडे, शेख फय्याज व सदाआप्पा या तिघांवर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक आऱ रागसुधा यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ए़जी़ पांचाळ, फौजदार हनुमान कच्छवे, जगदीश रेड्डी, श्रीकांत घनसावंत, अतुल कांदे, पूजा भोरगे, वानोळे यांच्या पथकाने केली़ 

टॅग्स :raidधाडPoliceपोलिसparabhaniपरभणी