शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

'गाळप क्षमता वाढवा', ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाथरीत काढला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 18:18 IST

या भागात जवळपास 20 हजार हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली आहे

पाथरी : रेणुका शुगर्स साखर कारखान्याची गाळप  क्षमता वाढविण्यात यावी, लागवड करण्यात आलेल्या संपूर्ण उसाच्या नोंदी घेण्यात याव्यात त्याच बरोबर गत वर्षीच्या एफआरपी रक्कमेचा हिशोब देण्यात यावा, लिंबा कारखान्याने मापात पाप केले आहे त्याची चौकशी झाली पाहिजे या आणि इतर मागण्यांसाठी ऊस उत्पादक संघर्ष समिती किसान मोर्च्याच्यावतीने  ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून 10 डिसेंबर रोजी येथील तहसील कार्यालया  मोठा मोर्चा काढण्यात आला. 

पाथरी सोनपेठ आणि मानवत या तीन तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्या संदर्भात मागील दोन महिन्यांपासून भाकप आणि ऊस उत्पादक संघर्ष समितीच्यावतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या भागात जवळपास 20 हजार हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे ऊस गाळपा अभावी शिल्लक राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे  याच आंदोलनाचा भाग म्हणून 10 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते सकाळी 11 वाजता बाजार समितीच्या प्रांगणातुन हा मोर्चा निघाला मुख्य रस्त्याने सेलू कॉर्नर पर्यन्त आणि तेथून तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला या  मोर्चात कॉम्रेड राजन क्षीरसागर, शिवाजी कदम, नवनाथ कोल्हे, विश्वनाथ थोरे ,ज्ञानेश्वर काळे, प्रशांत नखाते, कैलास लिपणे, श्रीनिवास वाकणकर  , मुजाभाऊ लिपणे, नारायण दळवे, सुरेश नखाते, बाबा टेकाळे, साथीराम  थोरे, सतोष डाके, ओमप्रकाश नखाते, तुकाराम शिंदे, विलास दळवे, तुळशीराम खेडेकर, बडे साहाब, सखाराम झुटे, सुरेश नखाते, दीपक वाळके, भारत गायकवाङ, राजेश ढगे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत लक्ष वेधले, तहसील कार्यालयासमोर विश्वनाथ थोरे, राजन क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले.

आठ दिवसात प्रस्ताव सादर करा या वेळी मार्गदर्शन करताना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी आठ दिवसात रेणुका शुगर्स साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढण्यासाठी साखर आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले, आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी 27 डिसेंबर रोजी पाथरी येथे रस्तारोको आंदोलन करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेparabhaniपरभणीFarmerशेतकरी