शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ऐन उन्हाळ्यात कॅनलचा भराव फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी, अनेकांची शेती वाहून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 12:11 IST

पाथरी तालुक्यातील वाघाळा शिवारात घडली घटना

 - विठ्ठल भिसे

पाथरी( परभणी): वरच्या भागातील शेतकऱ्यांननी दोन मायनर बंद केल्याने पाण्याचा दाब अचानक वाढला जाऊन  मुख्य कॅनॉल च्या बँकींगचा  भराव फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याची घटना पाथरी तालुक्यातील वाघाळा शिवारामध्ये  बी 59 कॅनल वर  शुक्रवार 25 मार्च रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे .दरम्यान पाण्यात शेतकऱ्यांची शेती मोठ्या प्रमाणावर घासून गेली असून ऊस तोड मजुरांच्या खोप्यात पाणी शिरले आहे ,

 

 

  पैठण धरण्याच्या डाव्या कालव्यातून सध्या उन्हाळी हंगामातील पिकांना पाणी पाळी सुरू आहे ,   पाथरी तालुक्यातील देवनांद्रा येथील मुख्य  डावा कालवा पासून बी 59 ही वितरीका आहे या वितरिकेवर  देवनांदर ते   कुंभारी शिवारा पर्यंत जायकवाडीचे पाणी पोहचते .याच वितरिकेवर वाघाला शिवारातील जमीन येते ,सध्या वितरिका मधून पाणी सोडण्यात आले आहे  शुक्रवार २५ मार्च रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास वाघाळा येथील शेतकरी जयराम नवले यांच्या  गट क्रं २८३ शेतामध्ये  बी ५९ कॅनॉलला करण्यात आलेल्या मातीच्या भरावाला पाण्याच्या दाबाने अचानक भगदाड पडले या. वितरिके वर वरच्या भागातील शेतकऱ्यांनी आपले सिंचन झाल्या नंतर 2 मायनर बंद केल्याने पाण्याचा दाब वाढला त्या  मुळे भरावा फुटला गेला , विशेष म्हणजे कालवा तयार झाल्या पासून हा भरावं केलेला आहे  

  पूर्ण क्षमतेने भरून जात असलेल्या कॅनॉल मधून लाखो लिटर पाणी शेजारील शेतामधून एक किमी अंतर पर्यन्त शेतात  वाहून  गेले .  याच शेतकऱ्याचा सध्या ऊस तोडणी सुरू आहे ऊस तोडणी साठी या शेतामध्ये  आलेल्या ऊसतोड मजुरांच्या कोप्यांमध्ये पाणी शिरल्याने ऊसतोड मजुरांचे संसारोपयोगी साहित्य भिजून गेले आहे . फुटलेली कॅनॉल बँकिंग   जेसीबी मशीनचा वापर करत माती, मेनकापड व कडबा च्या सहाय्याने स्थानिक शेतकऱ्याने  तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त केला आहे  .

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीFarmerशेतकरी