शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मुक्कामी बस पहाटे पुराच्या पाण्यात वाहत गेली; वेळीच बाहेर पडल्याने चालक-वाहक बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 12:54 IST

सध्या पुरात वाहून जाणारी बस एका खांबाला अडकली आहे; मानवत तालुक्यातील वझुर (बु.) येथील घटना

मानवत : तालुक्यातील वझुर बुद्रुक येथे मुक्कामी थांबलेली एसटी महामंडळाची बस पुराच्या पाण्यात वाहत गेल्याची घटना आज पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. प्रसंगावधान दाखवत चालक आणि वाहकांनी बसमधून बाहेर उड्या मारल्याने पुढील अनर्थ टळल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.

मानवत तालुक्यातील वझुर बुद्रुक या गावात  एसटी महामंडळाची  बस गावातील मंदिरासमोर मोकळ्या जागेत थांबली होती. रात्रभर झालेल्या पावसामुळे गावातील नदी, नाल्यांना पूर आला. पहाटे पुराचे पाणी थेट गावात आल्याने पाण्याच्या प्रवाहात मुक्कामी थांबलेली बस वाहून गेली. दरम्यान, बसमध्ये झोपलेल्या चालक आणि वाहकास पुराचा वेढा बसून बसमध्ये पाणी शिरल्याचे लक्षात आले. चालकाने तत्काळ बस सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बस सुरू झाली नाही. यामुळे प्रसंगावधान राखत दोघांनी बसमधून वेळीच बाहेर उडी घेतल्याने प्राण वाचल्याचे गावकऱ्यांना सांगितले. सद्यस्थितीत ही बस पुराच्या पाण्यात एका खांबाला अडकून पडली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfloodपूरstate transportएसटी