शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी शहरात अर्धा तास वृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 00:32 IST

तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असून, रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास परभणी शहरात अर्धा तास जोरदार पावसाने हजेरी लावली़ या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले होते़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असून, रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास परभणी शहरात अर्धा तास जोरदार पावसाने हजेरी लावली़ या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले होते़शुक्रवारी आणि शनिवारी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर रविवारी मात्र दिवसभर पावसाने विश्रांती घेतली़ त्यामुळे पावसाचा खंड पडण्याची चिन्हे असतानाच सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल झाला़ पाथरी, मानवत तालुक्यामध्ये जोराचे वारे वाहत होते़ ढगाळ वातावरणही निर्माण झाले़ मात्र पावसाने हजेरी लावली नाही़ परभणी शहरात सायंकाळी ५ वाजेपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले़ काळेकुट्ट ढग जमा झाले़ सोसायट्याचा वाराही सुटला होता़ रात्री ८ वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला प्रारंभ झाला़ विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने शहरात पाणीच पाणी झाले़ अर्धा तास हा पाऊस होता़ त्यानंतर पावसाचा वेग कमी झाला़ परंतु, भूरभूर पाऊस सुरूच राहिला़ या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस