शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

परभणीत जिंतूर रोडवरील फर्निचरचे दुकान भीषण आगीत खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 3:18 PM

दुकाना शेजारी दोन हॉस्पिटलमधील रुग्णांना नागरिकांनी त्वरित बाहेर काढले

परभणी : शहरातील जिंतूर रोडवरील एका फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या आगीत फर्निचरचे दुकान जळून खाक झाले आहे. 

विशेष म्हणजे या दुकानाच्या शेजारी प्रसूतिगृह आणि इतर दवाखाने असल्याने आगीची झळ या दवाखान्यानाही बसली. सतर्क नागरिकांनी दोन्ही दवाखान्यांमधील रुग्णांना इतर ठिकाणी हलविले आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास महानगरपालिकेचे दोन अग्निशामक बंब  घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरू आहे. आगीची माहिती समजल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग असलेल्या जिंतूर रोड परिसरामध्ये बघायचे मोठी गर्दी झाली आहे. पोलीस कर्मचारी, महानगरपालिकेचे कर्मचारी आणि सामाजिक संस्थांच्या  पदाधिकाऱ्यांच्या मदतीने तीन मजली दवाखान्यातील रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.पहा व्हिडिओ : 

टॅग्स :fireआगparabhaniपरभणीhospitalहॉस्पिटल