शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्य सदृश्य बाळ ठरले अल्पायुषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 06:31 IST

बाळाच्या जुळलेल्या पायांचा आकार माशाच्या शेपटासारखा होता

परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्री रुग्णालयात शनिवारी दुपारी दुर्मिळ अशा मत्स्य सदृश्य बाळाला मातेने जन्म दिला़ या बाळाचे दोन्ही पाय जुळलेले होते आणि पायांचा आकार माशाच्या शेपटासारखा दिसत होता़ वैद्यकीय उपचाराला हे बाळ प्रतिसाद देत नव्हते. तीन तासानंतर उपचारादरम्यान या बाळाचा मृत्यू झाला़येथील स्त्री रुग्णालयामध्ये शनिवारी एक महिला प्रसुतीसाठी दाखल झाली़ यापूर्वी स्त्री रुग्णालयात या महिलेने उपचार घेतले नव्हते़ परंतु, अत्यावस्थ अवस्थेत ही महिला दाखल झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेचे सिझर करण्याचा निर्णय घेतला़ १८ आॅगस्ट रोजी दुपारी साधारणत: २ वाजेच्या सुमारास डॉ़राणा नाजनीन यांच्यासह वैद्यकीय अधिकाºयांनी महिलेची प्रसुती केली़ तेव्हा या बाळाला एकच पाय असल्याचे निदर्शनास आले़ तसेच अन्य काही बाबीही सर्वसामान्य बाळाप्रमाणे नसल्याचे लक्षात आले़ त्यानंतर नातेवाईकांना माहिती देऊन या बाळास जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले़ या ठिकाणी बाळाला काचेच्या पेटीत ठेवून त्याच्यावर उपचारही सुरू केले़ परंतु, हे बाळ उपचाराला प्रतिसाद देत नव्हते़ त्यामुळे दोन-तीन तासांचेच आयुष्य जगल्यानंतर बाळ दगावले.जनुकीय संरचनेत बदलाचा परिणामअसे बाळ जन्माला येण्याचा प्रकार अतिशय दुर्मिळ आहे़ या बाळाचे दोन्ही पाय एकमेकांना जुळलेले होते़ तसेच शौचास व लघवीची जागाही नव्हती़ बाळाचे वजन २़५ किलो असे सर्वसाधारणे बाळाप्रमाणेच असले तरी बाळाच्या श्वास घेण्याची गतीही संथ होती़ त्यामुळे आम्ही बाळावर सर्वतोपरी उपचार सुरू केले़ परंतु, या उपचारांना बाळ प्रतिसाद देत नव्हते़ जनुकीय संरचनेत बदल झाल्याने अशा प्रकारे बाळ जन्माला येऊ शकते़, असे नवजात शिशु विभागातील डॉ़ श्रीपाद गायकवाड यांनी सांगितले़

टॅग्स :Medicalवैद्यकीयHealthआरोग्यparabhaniपरभणी