शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो खात्री करूनच बियाणे घ्या; बोगस बियाणांची विक्री प्रकरणी तिघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2023 18:43 IST

याप्रकरणी उत्तर प्रदेश मधील एक आणि मध्य प्रदेशातील तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल

मानवत: कृषी विभागाच्या पथकाने 9 जून एका चारचाकी वाहनाचा पाठलाग करून कबड्डी वाणाच्या तब्ब्ल 950 बॅग जप्त केल्याची कारवाई केली होती. कापसाच्या बनावट कबड्डी वाणाची साठवणूक विक्री आणि उत्पादन केल्याप्रकरणी चार जणाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 

बनावट कबड्डी वाणाच्या 1 हजार पाकिटांची वाहतूक 9 जून रोजी एका चारचाकी वाहनातून  होत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाच्या पथकाला मिळाली होती. यावरून जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी डी. टी. सामले, जिल्हा कृषी अधिकारी एस. पी. बालसेटवार, मानवत पंचायत समितीचे कृषी अधिकारी किरण सरकटे, पोउनि अशोक ताठे, पो ह नारायण सोळंके यांच्या पथकाने चारचाकी ( क्रमांक एम पी 09 बी सी 7872 ) वाहनाचा पाठलाग केला. शहरातील पेट्रोल पंपाजवळ चारचाकीला अडविण्यात आले. तपासणी केली असता वाहनात तब्बल 950 बॅग आढळून आल्या. बॅग जप्त करून वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

दरम्यान, आज संशयित बनावट बियाणांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्री केल्याप्रकरणी किरण सरकटे यांच्या तक्रारीवरून शिवम बायोक्रॉप साईसचे सरोज तिवारी, अमेठी उत्तर प्रदेश व वाहतूकदार लोमेश भगवान पाटील, तुषार रवींद्र पाटील, मोहित चंद्रकांत इंगळे ( रा मध्यप्रदेश )  यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील कृषी बियाणे विक्रेते व्यंकटेश चौधरी यांना या बियाणे संदर्भात संशय आल्याने त्यांनी कृषी विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाला संपर्क साधून माहिती दिली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीagricultureशेती