शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अपघात पाहण्यास चालक खाली उतरला अन स्वतःच्याच ट्रॅक्टरखाली येऊन प्राणास मुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 17:53 IST

उतारावरील ट्रॅक्टर अचानक सुरु झाला, ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात चालकाने जीव गमवला

पाथरी ( परभणी ) : अपघातग्रस्त ट्रॅक्टर पाहण्यास खाली उतरलेला चालक उतारावरून घसरत आलेल्या स्वतःच्याच ट्रॅक्टर खाली येऊन प्राणास मुकल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास पाथरी तालुक्यातील नाथरा शिवारात घडली. गोकुळ भीमराव इंदूरके ( २६) असे मृत चालकाचे नाव आहे. 

पाथरी तालुक्यातील नाथरा शिवारातील जांभळी नाल्याजवळ बुधवारी सायंकाळी एक ट्रॅक्टर उलटला होता.  याच रस्त्यावर सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास मुरूम वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर जात होता. चालक गोकुळ भीमराव इंदूरके याने समोरील दृश्य पाहून अपघातग्रस्त ट्रॅक्टर पाहण्यासाठी स्वतःचे ट्रॅक्टर रस्त्यावर उभा केले. खाली उतरून गोकुळ उलटलेला ट्रॅक्टर पाहण्यासाठी जात होता. याचवेळी रस्त्यात उताराला उभा केलेला त्याचा स्वतःचा ट्रॅक्टर अचानक सुरू झाला. 

हे लक्षात येताच गोकुळ ट्रॅक्टरच्या दिशेने धावत गेला. बंद करण्यासाठी  ट्रॅक्टरच्या समोरील बाजूकडून तो वर चढण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, वर चढण्यास अपयशी ठरत तो ट्रॅक्टर खाली आला आणि मृत्युमुखी पडला. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात छत्रभुज धरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गंगलवाड करत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूparabhaniपरभणी