शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गंगाखेडमध्ये देशी कट्टा सापडला; उत्तर प्रदेशातील दोघांसह एकजण ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 17:58 IST

मोतीराम नगर परिसरातून तिघे ताब्यात

ठळक मुद्देरात्री मिळालेल्या माहितीवरून पोलिसांची कारवाई

गंगाखेड : शहरातील मोतीराम नगर परिसरात उत्तर प्रदेशातील दोन तरुणांकडे देशी बनावटीचे रिव्हॉल्वर सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विकास कोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उत्तर प्रदेशातील दोन व स्थानिक एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोतीराम नगर परिसरात काही तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती माहिती शुक्रवारी ( दि. २० ) रात्री १०:३० वाजेच्या सुमारास गंगाखेड पोलिसांना मिळाली. यानंतर पोलीस निरीक्षक वाय. एन. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास कोकाटे, पोलीस नाईक सुनील लोखंडे, राजेश मस्के, सय्यद उमर आदी कर्मचारी तत्काळ मोतीराम नगर परिसरात पोहोंचले. तेव्हा तेथील पप्पू सरदार याने हर्ष भुतडा या तरुणाने मला ठार मारण्याचा कट रचल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी परिसरातील दादाराव सखाराम कदम यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर धाड टाकली. यावेळी सुरजकुमार बोधीराम रघुवंशी (१९, रा. शिवनगर जि. सुलतानपुर उत्तर प्रदेश व  विनोद धरमपाल यादव ( २०, रा. शहागंज जि. जौतपुर उत्तर प्रदेश) यांच्यासोबत हर्ष भुतडा (१९ वर्ष रा. व्यंकटेश नगर गंगाखेड ) हे तिघे संशयास्पद हलचली करताना आढळून आले. 

पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता सुरजकुमार रघुवंशी याच्या कंबरेला देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आढळले. तर विनोद यादव याच्याजवळ धारदार चाकू आढळला. यानंतर पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरु आहे. याप्रकरणी सपोनि विकास कोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी पहाटे तिन्ही तरुणांविरुध्द कलम १२० ब, सह कलम ३/२५, ४/२५ शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सपोनि बालाजी गायकवाड हे करीत आहेत. शहरात देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर सापडल्याने खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीPoliceपोलिसArrestअटक