शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तरुणास २४ व्या वर्षी नैराश्याने ग्रासले; टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 18:09 IST

काही दिवसांपासून नैराश्यात असलेल्या तरुणाचे टोकाचे पाऊल

पाथरी : शहरातील माळीवाडा येथील २४ वर्षाच्या तरुणाने आयटीआय कॉलेजसमोरील शेतात आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आहे. अनिल दत्तात्रय चिंचाने असे मृत तरुणाचे नाव आहे. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी नैराश्यातून त्याने स्वतःचे जीवन संपवल्याची माहिती आहे. 

अनिल दत्तात्रय चिंचाने हा महाविद्यालयात शिक्षण घेत होता. काही दिवसांपासून तो नैराश्यात असल्याची माहिती आहे. यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलत आज पहाटे शहरातील आयटीआय कॉलेजच्या समोरील चौधरी यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख गौस करीत आहेत. 

तरुणांमध्ये वाढत नैराश्य  वयाच्या केवळ २४ व्या वर्षी अनिल चिंचाने याने नैराश्यात आत्महत्या केल्याने तरुणांमधील दिवसेंदिवस खालवत चाललेल्या मानसिक स्वास्थ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच करिअर, आरोग्य, व्यक्तिमत्व विकास, ताणतणाव व्यवस्थापन यावर वेळोवेळी मार्गदर्शन मिळणे यामुळे आवश्यक असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूparabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी