शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती परीक्षेत माळीवाड्याच्या झेडपी शाळेचा डंका; राज्यात पहिल्या दहात तीन विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 13:58 IST

परभणी जिल्ह्यात प्रथम, द्वितीय, तृतीय माळीवाडा जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी

- विठ्ठल भिसेपाथरी ( परभणी) : फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शहरातील जिप प्राथमिक शाळा माळीवाडयाने यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. यावर्षी शाळेचे 21 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. विशेष म्हणजे, राज्यातील पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये शाळेतील तीन विद्यार्थी आहेत. तसेच शाळेचे 50 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत. 

राज्याच्या गुणवत्ता यादीत शाळेचे 3 विद्यार्थी चमकले आहेत. यात पार्थ पंकज बिरादार (272 गुणांसह- 7व्या स्थानी), शरयू कैलास जाधव (270 गुणासह- 8व्या स्थानी) आणि कनुप्रिया अभयसिंग नाईक (268 गुणांसह - 9व्या स्थानी) यांचा समावेश आहे.  यासह या माळीवाडा शाळेच्या विद्यार्थ्याने परभणी जिल्ह्यातील पहिल्या तिन्ही क्रमांकावर नाव कोरलं आहे.

परभणी जिल्ह्याचे नाव राज्ययादीत आल्याने तिन्ही शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, मुख्याध्यापक ईखे, शाळा व्यावस्थापन समितीचे शिक्षक विस्तार अधिकारी मुकेश राठोड आणि गटशिक्षणाधिकारी गीते यांनी स्वागत केले आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाparabhaniपरभणीEducationशिक्षण