शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

परिचारिकेवर बलात्कार प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 4:47 AM

जिंतूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल

जिंतूर (जि़ परभणी) : येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी परिचारिकेस शरीर सुखाची मागणी करून दोन वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी तौसिफ हुसेन अन्सारी याच्याविरूद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.पीडित परिचारिकेने जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे़ त्यांच्या तक्रारीनुसार वैद्यकीय अधिकारी डॉ़ अन्सारी याने दोन वर्षांपासून शारीरिक व मानसिक त्रास दिला़ तसेच नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली़ लैंगिक शोषण केले़ ४ जून रोजी डॉ़ अन्सारी याने आपल्या कक्षात बोलावून घेतले आणि मला शासकीय निवासस्थान सोडण्याच्या सूचना दिल्या़ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या या सततच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे.येलदरी प्राथमिक आरोग्य केंद्राला मागील तीन वर्षांपासून वेगवेगळे पुरस्कार मिळत आहेत़ एकीकडे आदर्श रुग्णालयाचा दर्जा मिळाला असताना दुसरीकडे असे प्रकार होत असून, या प्रकरणाची सक्षम महिला पोलीस अधिकाºयामार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :Rapeबलात्कार