शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : परभणी जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या तिनशे पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 16:17 IST

परभणी शहरातील आझम चौक आणि जिल्हा सरकारी रुग्णालयातील एका कर्मचार्‍याचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला.

ठळक मुद्देजिल्ह्यात १३८ रुग्ण कोरोनामुक्त आतापर्यंत ८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून बुधवारी दुपारी प्रशासनाला मिळालेल्या अहवालांमध्ये ६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.  त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ३०३ वर पोहोचली आहे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. दररोज जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. १५ जुलै रोजी दुपारी जिल्हा प्रशासनाला २१ संशयित रुग्णांचे नमुने प्राप्त झाले. त्यामध्ये १५ अहवाल निगेटिव्ह असून ६ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यात परभणी शहरातील आझम चौक आणि जिल्हा सरकारी रुग्णालयातील एका कर्मचार्‍याचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला.

त्याचप्रमाणे सेलू तालुक्यातील ३ आणि मानवत तालुक्यात १ पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. या सहा रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ३०३ वर पोहोचली आहे. तत्पूर्वी मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील ७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले होते. आतापर्यंत जिल्ह्यात १३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयात १५९ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी