शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : परभणी जिल्ह्यात १५ कोरोनाबाधीतांची भर; रुग्णसंख्या २७६ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 19:11 IST

गंगाखेड तालुक्यातील सर्वाधिक आठ रुग्णांचा समावेश

ठळक मुद्देदोन दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

परभणी : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात पंधरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये गंगाखेड तालुक्यातील सर्वाधिक आठ रुग्णांचा समावेश आहे.

दोन दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गंगाखेड येथे रॅपिड कीटच्या साह्याने तपासणी केली जात आहे. सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ३१ रुग्णांची रॅपिड किटच्या साह्याने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतील चार कर्मचारी, हटकर गल्लीतील एक, इसाद येथील एक, आंबेडकर नगर येथील एक आणि देवळे जिनिंग परिसरातील एक असे ८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याचप्रमाणे परभणी शहरात पाच, जिल्हा कारागृह येथील एक आणि पाथरी तालुक्यातील एक असेच सात रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे दिवसभरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ झाली आहे तर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २७६ झाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी