शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्ट भाजप पदाधिकाऱ्यास भोवली; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 14:49 IST

दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे प्रकरण

पाथरी ( परभणी) : फेसबुक आणि इतर सोशल मीडियात वादग्रस्त पोस्ट शेअर करणे एका भाजप पदाधिकाऱ्यास चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुरुवारी रात्री पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, 28 एप्रिल रोजी भाजपचे जिल्हा पदाधिकारी बाळासाहेब जाधव यांच्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टमध्ये वादग्रस्त संदेश असल्याने दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकत होता. यामुळे पोहे उत्तम हिरक यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब जाधव यांच्याविरुद्ध कलम 153 ए प्रमाणे 28 एप्रिल रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मिडीयावर पोलिसांचा वॉचसोशल मिडीयावरील कोणाचे बंधन नसल्याचे काही समाजकंटक वादग्रस्त पोस्ट व्हायरल करत असतात. अशा पोस्ट दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या ठरू शकतात. याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी देखील सोशल मिडीयावर वॉच ठेवणे सुरु केले आहे. यामुळे अशा पोस्ट तत्काळ हटवणे शक्य होत आहे. तसेच जाणीवपूर्वक असे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर पोलीस देखील तत्काळ कारवाई करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीcyber crimeसायबर क्राइम