शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ परभणी’ मोहीम झाली व्यापक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:39 IST

शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन प्रत्येक बुधवारी वेगवेगळ्या भागात सुरू केलेल्या ‘स्वच्छ परभणी’ मोहिमेला आता व्यापक स्वरुप आले असून, बुधवारी अपना कॉर्नर भागात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत अनेकांनी स्वत:हून सहभाग नोंदवित साफसफाई केली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन प्रत्येक बुधवारी वेगवेगळ्या भागात सुरू केलेल्या ‘स्वच्छ परभणी’ मोहिमेला आता व्यापक स्वरुप आले असून, बुधवारी अपना कॉर्नर भागात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत अनेकांनी स्वत:हून सहभाग नोंदवित साफसफाई केली़परभणी महानगरपालिकेच्या वतीने शहरात सध्या स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे़ यासाठी मनपाने राजगोपाल कालानी यांची स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती केली आहे़ मनपाच्या या स्वच्छता मोहिमेला बळ मिळावे म्हणून कालानी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दर बुधवारी शहरातील विविध विभागात स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे़याचाच एक भाग म्हणून बुधवारी सकाळी अपना कॉर्नर भागात ही मोहीम राबविण्यात आली़ यावेळी महापौर मीनाताई वरपूडकर, उपायुक्त विद्या गायकवाड, सहाय्यक आयुक्त विनय मोहरीर, मीर शाकेर अली, डॉ़ राजगोपाल कालानी, अ‍ॅड़ अशोक सोनी, अ‍ॅड़ समीर दुधगावकर, बाबा मराठे, सतीश झंवर, डॉ़ आप्पाराव शेळके, डॉ़ गोपाळ जवादे, डॉ़ चारूशिला जवादे, डॉ़ सालीहा कौसर, डॉ़ विजय मंत्री, डॉ़ रवि भंडारी, धावपटू ज्योती गवते, सुहासिनी कावळे, डॉ़ विलास देशमुख, डॉ़ सुहास विभुते आदींनी सहभाग नोंदवित साफसफाई केली़ या मोहिमेत दोन ट्रॅक्टर व तीन घंटागाड्या भरून कचरा काढण्यात आला़४विशेष म्हणजे यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वत:हून नाल्यांची साफसफाई केली़ यावेळी मनपाचे सफाई कर्मचारी कशा पद्धतीने काम करतात याचा अनुभवही या मान्यवरांना आला़४त्यामुळे त्यांनी मनपा कर्मचाºयांच्या कामाविषयी आस्था व्यक्त केली. त्यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी करण्याचे काही डॉक्टरांनी जाहीर केले़४यावेळी काही मान्यवरांनी मनपाला स्वच्छता अभियानाच्या कामासाठी निधीही जाहीर केला़ तसेच दर बुधवारी यापुढेही आणखी नव्या जोमाने ही स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निश्चित करण्यात आले़