शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

परभणीच्या प्रशासकीय इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 16:38 IST

शहरातील प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील पायऱ्याजवळील छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

परभणी : शहरातील प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील पायऱ्याजवळील छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या घटनेमध्ये दोघेजण थोडक्यात बचावले.

परभणी शहरातील प्रशासकीय इमारतीमध्ये जिल्हा माहिती कार्यालय, एआरटीओ कार्यालय, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, सहाय्यक निबंधक कार्यालय आदी नऊ कार्यालये कार्यरत आहेत. त्यामुळे येथे सायंकाळी सहा वाजेपर्यंत कर्मचारी, नागरिकांची वर्दळ असते. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील पायऱ्याजवळील छताचे काही भागातील प्लास्टर अचानक कोसळले. 

यावेळी येथील  दुय्यम निबंधक कार्यालयाच्या रेकॉर्ड विभागातून बाहेर पडणारे दोन नागरिक थोडक्यात बचावले. अचानक मोठा आवाज झाल्याने बाजूच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. या घटनेत सुर्दैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच या इमारतीमधील भिंतीला लावलेल्या स्टाईलची फर्शी निखळून पडली होती. 

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघात