शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसात गोठा कोसळला; लाकडांखाली दबून जनावरे राखणाऱ्या वृद्धाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 16:39 IST

पाथरी तालुक्यातील कानसुर येथील घटना .

पाथरी (परभणी) :  सोमवारी  सायंकाळच्या सुमारास पाथरी तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. याच पावसात गोठा कोसळल्याने एका सत्तर वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कानसूर येथे आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. नारायण सुखदेव सुरवसे (७०) असे मृत आजोबांचे नाव आहे.   सोमवारी पाथरी तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. दरम्यान, तालुक्यातील कानसुर येथील नारायण सुखदेव सुरवसे (७०) हे वयोवृद्ध नेहमीप्रमाणे जनावरांची देखरेख करण्यासाठी संध्याकाळी गावाशेजारील गोठ्यात गेले. रात्री गोठ्यात झोपलेले असताना आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला. यावेळी पावसाच्या तडाख्याने जनावरांचा गोठा कोसळला.  गोठ्यामध्ये झोपलेले  नारायण सुरवसे यांचा गोठ्याच्या लाकडी ढाच्या खाली दबून मृत्यू झाला. आज सकाळी सुरवसे यांचा मुलगा शेतात गेला असता हा प्रकार निदर्शनास आला. कानसुर सज्जाचे तलाठी भदरगे यांनी पंचनामाकरून पाथरी तहसीलदार यांना अहवाल सादर केला आहे. 

खेर्डा येथे वीज कोसळून गाय ठारसोमवार १० जुन रोजी सायंकाळी पाथरी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला. यावेळी सायंकाळी ५ ते ६ दरम्यान तालुक्यातील खेर्डा येथील शेतकरी शरद बाबासाहेब आमले यांच्या दुभत्या गाईचा वीज अंगावर कोसळल्याने मृत्यू झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसparabhaniपरभणीAgriculture Sectorशेती क्षेत्रAccidentअपघात