शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्याला शिवीगाळ केल्या प्रकरणी आमदार भांबळे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 13:38 IST

आ.विजय भांबळे यांच्याविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

परभणी : महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याला मोबाईल फोनवरुन शिवीगाळ केल्या प्रकरणी जिंतूरचे आ.विजय भांबळे यांच्याविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

जिंतूर येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नागेश लोणे यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार २२ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास राहुल गाडेकर याने  त्यांच्या मोबाईलवर फोन केला. त्यानंतर गाडेकर यांनी हाच मोबाईल फोन कॉन्फ्रन्स कॉलनच्या साह्याने आ.विजय भांबळे यांना जोडून दिला. त्यावेळी आ.विजय भांबळे यांनी तालुक्यातील मानमोडी येथील वीज पुरवठा सुरू करण्याच्या सांगून, याच कारणावरुन फोनवरुन आपल्याला शिवीगाळ केली. आताच्या आता मानमोडी या गावाचा वीजपुरवठा सुरू  करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच फोनवरुन जिवे मारण्याची धमकीही दिली.

नागेश लोणे यांच्या या फिर्यादीवरुन जिंतूर पोलीस ठाण्यात २२ आॅक्टोबर रोजी रात्री उशिरा आ.विजय भांबळे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक एस.एस. आम्ले या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीmahavitaranमहावितरण