शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापनगरपालिच्या जाचक वसुली विरोधात परभणीत व्यापा-यांचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 13:24 IST

व्यापा-यांकडून महापनगरपालिका जाचक पद्धतीने एलबीटीची थकबाकी वसूल करीत असल्याचा आरोप करीत येथील व्यापा-यांनी आज शहरातील शिवाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

परभणी : व्यापा-यांकडून महापनगरपालिका जाचक पद्धतीने एलबीटीची थकबाकी वसूल करीत असल्याचा आरोप करीत येथील व्यापा-यांनी आज शहरातील शिवाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

मागील सात दिवसांपासून परभणी येथील व्यापारी महापालिकेच्या एलबीटी वसुली विरोधात बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. महानगरपालिका व्यापाऱ्यांकडून जाचक पद्धतीने एलबीटी थकबाकी वसूल करत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी शिवाजी चौक येथे ८ डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र या आंदोलनाची दखल न घेता बुधवारी मनपाने न्यायालयाचा स्थगिती आदेश न मानता एका व्यापाऱ्यांकडून थकबाकीपोटी रक्कम वसूल केली. त्यामुळे सर्वच व्यापारी संतप्त झाले आहेत.

महापालिकेच्या दांडेलशाहीच्या विरोधात गुरुवारपासून दररोज दुपारी २ वाजेपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे व्यापारी महासंघाने बुधवारी रात्रीच जाहीर केले होते. यानुसार गुरुवारी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून व्यापाऱ्यांनी मनपाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. त्यानंतर आज अधिक आक्रमक होत व्यापा-यांनी शिवाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत मनपाच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवला.

टॅग्स :parabhaniपरभणी