शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत काचेच्या बाटलीने गळा चिरून युवकाची निर्घृण हत्या; मोकळ्या मैदानात आढळला मृतदेह

By राजन मगरुळकर | Updated: August 29, 2022 13:14 IST

रात्री जेवण करून बाहेर गेलेला युवक घरी परतलाच नाही, सकाळी मैदानात आढळला मृतदेह

परभणी : गळ्यावर काचेच्या बाटलीने वार करून एका २० वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना परभणी शहरातील उड्डाणपूल परिसरातील गोरक्षणच्या मोकळ्या जागेत घडली आहे. आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. 

यश गोविंद यादव (२०, रा.रमाबाई आंबेडकर नगर, परभणी) असे मयत युवकाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी यश यादव हा घरातून जेवण करून बाहेर पडला होता. रात्रीचा सुमारास उड्डाणपूल परिसरातील अनुसया टॉकीज भागात गोरक्षणच्या मोकळ्या जागेवर त्याचा खून झाला. यात त्याच्या गळ्यावर काचेच्या बाटलीने चिरल्याचे खुणा आढळून आल्या. सदरील घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट दिली.

घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील जागेची पाहणी करून पंचनामा केला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. दुपारपर्यंत शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू होती. यात पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे. सोमवारी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. मयत युवक यश यादव यांच्या पश्चात आई, वडील, आजी असा परिवार असल्याचे समजते. मयत यश हा मजूरी करत असल्याचे समजले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी