शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

परत एकदा आखाडा ! ग्रामीण भागातील तरुणांत कुस्तीबाबत वाढत आहे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 6:49 PM

चैत्र महिन्याच्या प्रारंभानंतर खेडोपाडी यात्रांचे आयोजन होते. यात होणाऱ्या कुस्तीच्या स्पर्धात आता तरुणाई पुढे येत आहे. तालुक्यातील अहेरवाडीतच्या यात्रा महोत्सवातील कुस्त्यांच्या दंगलीत हेच चित्र दिसून आले. 

पूर्णा (परभणी) : चैत्र महिन्याच्या प्रारंभानंतर खेडोपाडी यात्रांचे आयोजन होते. यात होणाऱ्या कुस्तीच्या स्पर्धात आता तरुणाई पुढे येत आहे. तालुक्यातील अहेरवाडीतच्या यात्रा महोत्सवातील कुस्त्यांच्या दंगलीत हेच चित्र दिसून आले. 

कुस्ती या क्रीडाप्रकाराला पौराणिक काळापासून महत्व आहे. मल्ल अथवा कुस्ती प्रकारचे अनेक उदाहरण पौराणिक कथा व पुराणात दिसून येतात पूर्वी ग्रामीण भागात कुस्तीच्या तालमी होत असे परंतु तंत्रज्ञान वाढल्याने अनेक नव्या सुविधा उपलब्ध झाल्या. यामुळे तरुणाई कुस्तीसह बहुतांश मैदानी खेळापासून  दूर जात असून हे खेळ लोप पावत आहेत.

ग्रामीण भागात मात्र पुन्हा एकदा या मैदानी क्रीडा प्रकाराकडे तरुणाई आकर्षित होत असून पूर्णा तालुक्यातील अहेरवाडी येथे आयोजित कुस्ती स्पर्धात नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील चारशे पहेलवानांनी उपस्थिती दर्शवली. यात ग्रामीण भागातील मल्लांची संख्या जास्त असली तरी काही प्रमाणात शहरी भागातील मल्लांचा ही यात सहभाग दिसून आला. ही संख्या कुस्तीबद्दलचे तरुणातील वाढते आकर्षण स्पष्ट करीत आहे. असे असले तरी अनेक संस्थांनी कुस्तीच्या प्रसार व प्रचारासाठी पुढे यायची गरज असल्याची  प्रतिक्रिया स्थानिक  कुस्तीगीराकडून व्यक्त करण्यात आली.

पहा फोटोफ्लिक : परत एकदा आखाडा ! ग्रामीण भागात तरुणाईची कुस्तीला साद

टॅग्स :Sportsक्रीडाparabhaniपरभणीTempleमंदिरFairजत्रा