छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आमदार डॉ.राहूल पाटील व संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, महानगराध्यक्ष गजानन जोगदंड, स्वप्निल गरुड, प्रीतम पैठने, कैलास वैद्य, अजय मोहिते, मंगेश कैलेवाड, गजानन जाधव, ओमकार हंबर्डे, शंकर सुरनर उपस्थित होते.
महाराजा मित्र मंडळ
छत्रपती संभाजी महाराज, श्री महात्मा बसवेश्वर जयंती व भगवान परशुराम जयंतीनिमित्त महाराजा मित्र मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी गितेश देशमुख, शिवलिंग आप्पा खापरे,,धनजय जोशी (गुरू),,संतोष जाधव, श्रीराम कदम,, विकास लांडगे, वैभव देशमुख, सुरज चोपडे, सारंग लंगोटे, अमोल कदम, रोहीत गाडगे, महेश गिरी, अनिकेत लांबाडे, पिंटु पवार, रूषिकेश गाडगे, अमोल तुडमे, सागर परदेसी, आनंत बारसागळे, सुशांत साखरे उपस्थित होते.