शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पैशांच्या व्यवहारातून वाद उफाळला, दोघांनी मिळून एकास चाकूने भोसकून संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 09:59 IST

या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे

जिंतूर ( परभणी) : पैसे देवाणघेवाणीच्या कारणावरून एकाचा चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची घटना जिंतूर शहरात 14 मे च्या रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. सगणनूर छगननूर कुरेशी असे मृताचे नाव आहे. 

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, कुरेशी मोहल्यातील अमजद सर्वर कुरेशी आणि आलीम मुसा कुरेशी यांनी सगणनूर छगननूर कुरेशी यास पैशाच्या देवाणघेवाणवरून जबर मारहाण करत चाकुचे वार केले. गंभीर जखमी सगणनुर कुरेशी यास जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून परभणी येथे हलविण्यात आले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

त्यानंतर शहरांमध्ये मोठ्या जमाव जमला. ग्रामीण रुग्णालयाजवळ दोन ते तीन हजार लोकांचा जमा जमल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. माहिती मिळताच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय अधिकारी ओहोळ, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, जिंतूर पोलीस स्टेशनचे सुकाळे यांनी धाव घेऊन वेळीच परिस्थिती हाताळल्याने तणाव निवळला. 

याप्रकरणी पोलिसांनी अमजद सरवर कुरेशी रा.फतन काॅलनी जिंतूर) आणि अलीम मुसा कुरेशी (रा.कुरेशी मोहल्ला जिंतूर) यांना तात्काळ अटक केली आहे. रात्री दोन वाजता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी