शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वेतन आयोगासाठी मनपा कर्मचारी संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 14:27 IST

महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचे कारण देत ठराव रद्द

ठळक मुद्देदिवसभराचे कामकाज ठप्प

परभणी- महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, या मागणीसाठी बुधवारी महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी संप पुकारून काम बंद आंदोलन केले़ त्यामुळे दिवसभराचे कामकाज ठप्प झाले होते़

राज्य शासनाने महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे़ सातवा वेतन आयोग लागू करताना मनपा सर्वसाधारणमध्ये ठराव घेणे बंधनकारक करण्यात आले़ मागील आठवड्यात महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली़ या सभेत सातव्या वेतन आयोगाचा ठराव चर्चेसाठी ठेवला होत़ परंतु, महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचे कारण देत ठराव रद्द करण्यात आला़ त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न रखडला आहे़ दरम्यान, याच प्रश्नावर बुधवारी सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास मनपातील सर्व कर्मचारी बाहेर पडले़ सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मगणी यावेळी करण्यात  आली़ वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्याने मनपातील कामकाज ठप्प झाले होते़ दरम्यान, आयुक्त रमेश पवार हे मुंबई दौऱ्यावर आहेत़ त्यामुळे या संदर्भात बुधवारी निर्णय होवू शकला नाही़ त्यामुळे दिवसभर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले़

टॅग्स :agitationआंदोलनparabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिका