शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतील अहिल्याबाई होळकर नगरात आगीत पाच घरातील संसारोपयोगी साहित्याची राख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 19:07 IST

संसारोपयोगी साहित्य जळून खाक

ठळक मुद्देपाच जणांचे नुकसान

परभणी : येथील एमआयडीसी भागातील अहिल्याबाई होळकर नगरातील एका घराला आग लागून घर मालकासह किरायाने राहणाऱ्या चौघांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

एमआयडीसी भागातील अहिल्याबाई होळकरनगरमध्ये छायाबाई मुस्तागर यांचे निवासस्थान आहे. या घरातील चार खोल्या किरायाने दिल्या आहेत. सोमवारी या सर्व घरांना कुलूप होते. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास या घराला अचानक आग लागली. घरातून आगीचे लोट बाहेर पडत असल्याने शेजारील नागरिकांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.काही वेळातच अग्निशमन दलाचा बंब दाखल झाला. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात अग्निशमनच्या कर्मचार्‍यांना यश आले. दरम्यान या आगीमध्ये छायाबाई मुस्तागर यांच्यासह त्यांच्या घरात किरायाने राहणाऱ्या चौघांचे संसारोपयोगी साहित्य जळून सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सिलेंडर काढल्याने अनर्थ टळलाआग लागलेल्या घरामध्ये सर्व किरायदारांकडे गॅस सिलेंडर होते. येथील नागरिकांनी तत्परता दाखवत या घरातील एक सिलेंडर बाहेर काढले तर अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी तीन सिलेंडर बाहेर काढल्याने अनर्थ टळला.

टॅग्स :fireआगparabhaniपरभणीFamilyपरिवार