शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गंगाखेड येथे आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाज बांधवांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 18:58 IST

मुस्लीम समाजाला शासकीय, निमशासकीय सेवा व शैक्षणिक संस्थामध्ये आरक्षण द्यावे या मागणीसाठी  जमिअत-ए-उलेमा -हिंदच्या गंगाखेड शाखेच्यावतीने आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

गंगाखेड (परभणी ) : मुस्लीम समाजाला शासकीय, निमशासकीय सेवा व शैक्षणिक संस्थामध्ये आरक्षण द्यावे या मागणीसाठी  जमिअत-ए-उलेमा -हिंदच्या गंगाखेड शाखेच्यावतीने आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यासाठी तसेच शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी मुस्लिम समाजाला शैक्षणिक व शासकीय सेवांमध्ये ५ टक्के आरक्षण द्यावे, सच्चर समिती, डॉ. रहेमान समितीच्या शिफारसीची अंमलबजावणी करावी आदी विविध मागण्यांसाठी आज दुपारी अडीच वाजता जमिअत ए उलेमा हिंद शाखेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी नायब तहसिलदार यशवंतराव गजभारे यांना निवेदन सादर केले. 

या निवेदनावर हाफीज मो. नदीम सिद्दीकी, मौलाना कलिम नदवी, हाफीज अ. खालेक, अब्दुल वहाब, शेख मजहरोद्दीन, सय्यद महेताब, शेख उस्मान, हाफीज सज्जाद खान, शेख सादेक, मुस्तफा खुरेशी, मोहसीन खान, हाफीज सय्यद याखुब, अजीज खान, शेख आराफत, सय्यद वसीम, शेख अजहर, हाफीज सय्यद युसुफ, अब्दुल हमीद खुरेशी, शेख नयुम, वहाजखान पठाण, रिहान खुरेशी, शेख समीर, सय्यद खालेद, अड. सय्यद सोहेल, सलावद्दीन नाना, तबरेज खान, हाफीज अब्दुल गफार, शेख निसार, हाफीज शेख मुख्तार, सिकंदर खान आदी सह बहुसंख्य मुस्लिम समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :Muslimमुस्लीमreservationआरक्षणparabhaniपरभणीagitationआंदोलन