शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

परभणी जिल्ह्यात वसमत रस्त्यावर अपघात; तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:24 IST

शहरातील वसमत रोडवरील असोला पाटीजवळ जीप आणि कारचा अपघात होऊन त्यात तीन प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना ८ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील वसमत रोडवरील असोला पाटीजवळ जीप आणि कारचा अपघात होऊन त्यात तीन प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना ८ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली़या संदर्भात माहिती अशी, एमएच २६ एके-४६३ या क्रमांकाची कार वसमतकडून परभणीकडे येत होती़ तर एमएच २२ एच-३२९९ या क्रमांकाची जीप परभणीहून वसमतकडे जात होती़ असोला पाटीजवळील धामोडा पुलाजवळ या दोन्ही वाहनांची धडक झाली़ त्यात दोन ते तीन प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे़दरम्यान, अपघाताची घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धावपळ केली़ या अपघातात तीन प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे़ त्यांची नावे मात्र समजू शकली नाहीत़ या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरापर्यंत ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता़ परभणी-वसमत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत़ हे खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात वाढत आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघात