शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा- ताडकळस महामार्गावर दुचाकी अन् पादचाऱ्यात अपघात; तिघे गंभीर जखमी

By मारोती जुंबडे | Updated: December 12, 2023 18:25 IST

पूर्णा- ताडकळस हा महामार्ग नव्याने तयार करण्यात आला आहे.

परभणी: पूर्णा- ताडकळस महामार्गावरील एकरूखा पाटी परिसरात दुचाकी व पादचाऱ्यांमध्ये झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना ११ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. या जखमींना परभणी शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

परभणी तालुक्यातील तट्टूजवळा येथील संतोष कदम हे त्यांच्या एमएच २२ एवाय ३१२३ या दुचाकीवरून पूर्णा हून गावाकडे येत होते. दरम्यान पूर्णा महामार्गावरील एकरुखा पाटी परिसरात आले असता समोरून पायी चालत येणाऱ्या बबन घोबाळे, धर्मराज ढेगळे यांना जोराची धडक बसली. या घटनेत दुचाकी चालक संतोष कदमसह पादचारी जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलीस ठाण्याचे साहय्यक पोलीस निरीक्षक कपिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून या जखमींना परभणी शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गतिरोधक नसल्याने अपघात वाढलेपूर्णा- ताडकळस हा महामार्ग नव्याने तयार करण्यात आला आहे. त्यामुळे गुळगुळीत रस्त्यावरून भरधाव वेगाने दुचाकीसह चार चाकी वाहनधारक वाहने चालवीत आहेत. विशेष म्हणजे या रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताच्या संख्येत गेल्या काही दिवसापासून वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने हे अपघात रोखण्यासाठी ठिकठिकाणी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघात