शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बॅनरवर फोटो लावण्याच्या वादातून तरुणाचा खून; तीन जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 19:40 IST

या प्रकरणी ११ जणांच्याविरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे 

मानवत (परभणी ): बॅनरवर फोटो लावण्याच्या कारणावरून शहरातील 21 वर्षीय तरुणाचा तलवारीने वार करून खून  केल्याची घटना सोमवारी रात्री 9:30 वाजता घडली होती. याप्रकरणी  ११ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

गुरुनानक जयंती निमित्त मानवत शहरात आठवडी बाजार रोडवर लावण्यात आलेल्या बॅनर फोटो लावल्याच्या वादातून बलरामसिंग  बावरी या युवकांचा तलवारीने वार करून  सोमवारी रात्री नऊ वाजता खून झाला होता. या प्रकारणी रविसिंग बावरी यांच्या तक्रारीवरून सुरजितसिंग सुलतानसिंग टाक, अर्जुनसिंग अरजितसिंग टाक, बलवानसिंग सुलतानसिंग टाक, मनजीतसिंग मायासिंग टाक, अनंदसिंग कन्हैया सिंग टाक, सुलतानसिंग कन्हैयासिंग टाक, रणबिरसिंग कन्हैयासिंग टाक, शेरसिंग कन्हैयासिंग, जुगनूसिंग कन्हैयासिंग टाक, सरजीतसिंग कन्हैयासिंग टाक, ललकारसिंग पुनमसिंग जुन्नी ( सर्व राहणार मानवत)  यांच्यावर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रमेश स्वामी हे करत आहेत.

दंगा नियंत्रण पथक तळ ठोकूनसोमवारी रात्री झालेल्या खुनाच्या घटनेमुळे  शहरात तणावपूर्ण वातावरण होते. मंगळवारी सकाळी अकरा वाजता अपर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, उपविभागीय अधिकारी अविनाश कुमार यांनी घटनास्थळी भेट दिली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगा नियंत्रण पथकाला  पाचारण करण्यात आले होते. मंगळवारी दिवसभर दंगा नियंत्रण पथक तळ ठोकून होते.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी