शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

भररस्त्यात उभी केली ट्रक; पाठीमागून दुचाकी धडकून तरुणाचा मृत्यू, मजूर कुटुंबाचा आधार गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 19:30 IST

एकमेव आधार हिरवला गेल्याने मजूर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे

मानवत (परभणी) : मानवत ते परभणी रस्त्यावर रूढी  शिवारात आज सकाळी ६ वाजता भर रस्त्यात उभ्या ट्रकवर पाठीमागून दुचाकी धडकून अपघातात ३१ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सुरेश आसाराम हरकळ असे मृताचे नाव आहे.

तालुक्यातील कोल्हा येथील सुरेश आसाराम हरकळ आज सकाळी आपल्या दुचाकीवरून मानवतकडे प्रवास करत होता. परभणी रस्त्यावर रूढी  शिवारात भररस्त्यात एक ट्रक ( क्र. एमएच १४ बीजे २५०६ ) उभा होता. त्या ट्रकवर पाठीमागून दुचाकी धडकल्याने सुरेश हरकळ गंभीर जखमी झाला. परभणी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि सहा महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. मजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या  कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखलरस्त्यावर धोकादायक पद्धतीने ट्रक उभा केल्याने हा अपघात झाला. यात मजूर कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला. या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी  मुंजाभाऊ दत्तराव हरकळ यांच्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातparabhaniपरभणी