शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यात उभ्या ट्रॅक्टरवर दुचाकी धडकली; एकाच्या जागीच मृत्यूनंतर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 17:27 IST

दोन तरुणांनी अपघातात जीव गमावल्याने  खरबा गावावर शोककळा पसरली आहे.

मानवत (हिंगोली) : मानवत - मानवतरोड राष्ट्रीय महामार्गावर उभे असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर पाठीमागून दुचाकी आदळल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला होता, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना 14 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता घडली होती. दरम्यान, गंभीर जखमी 32 वर्षीय तरुणाचा 17 एप्रिल रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तालुक्यातील खरबा येथील रामा देविदास निर्मळ (वय 28) आणि श्रीराम नामदेव निर्मळ (वय 32) हे दोघे दुचाकीवर ( क्रमांक एम एच 12 पी एम 3969 ) मानवतकडून आपल्या खरबा गावाकडे निघाले होते. राधेश्याम जिनींग समोर महामार्गावर एक ट्रॅक्टर उभे होते. या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर पाठीमागून दुचाकी धडकली. यात रामा देविदास निर्मळ याचा जागीच मृत्यू झाला होता. तर  गंभीर जखमी श्रीराम निर्मळ याच्यावर परभणी नंतर नांदेड येथे उपचार सुरु होते. दरम्यान, सोमवारी रात्री 8 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज सकाळी खरबा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृताच्या पश्चात आई,पत्नी, दोन मूले असा परिवार आहे. दोन तरुणांनी अपघातात जीव गमावल्याने  खरबा गावावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Accidentअपघातparabhaniपरभणी