शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात ५२ हजारांची दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:32 IST

शहर व ग्रामीण भागात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला जिंतूर पोलिसांनी पाच ठिकाणच्या अवैध दारु अड्ड्यावर धाड टाकून ५२ हजार २२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ५ आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई १३ एप्रिल रोजी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : शहर व ग्रामीण भागात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला जिंतूर पोलिसांनी पाच ठिकाणच्या अवैध दारु अड्ड्यावर धाड टाकून ५२ हजार २२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ५ आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई १३ एप्रिल रोजी करण्यात आली.जिंतूर शहर व तालुक्यात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून काही अवैध दारू विक्रेते एक दिवस अगोदर देशी, विदेशी दारुचा अवैध साठा करणार असल्याची माहिती जिंतूर पोलिसांना मिळाली़ त्यानुसार शुक्रवारी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेर्डीकर, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाची स्थापना केली़ या पथकाने शहरासह तालुक्यातील केहाळ, येलदरी, भोगाव व बोरी या पाच ठिकाणावर धाड टाकली़ यावेळी युवराज अंभुरे, शेख मुसा, सखाराम काळे, विजय जैस्वाल, हिरालाल जैस्वाल या पाच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील ५२ हजार रुपये किंमतीची देशी व विदेशी दारू जप्त केली़ आरोपीविरूद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ही कारवाई सपोनि शेख, पोउपनि नरवाडे, कानगुले, काकडे, अजगर, सूर्यवंशी आदींनी केली़

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिस