शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

गुप्तधन देण्याचा बनाव करुन साडेपाच लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 16:54 IST

गुप्तधनाची सराफा दुकानात जावून खात्री केली तेव्हा ते सोने नसल्याचे स्पष्ट झाले.

परभणी :  गुप्तधनात सापडलेले सोने देण्याचा बनाव करुन परभणीतील एका दुध विक्रेत्याला साडेपाच लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार ३० जानेवारी रोजी घडला. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

शहरातील महेंद्र नगर भागातील रहिवासी परमेश्वर गणेशराव पुरणवाड यांचा दुध विक्रीचा व्यवसाय आहे. ३० जानेवारी रोजी उदगीर येथील दोन व्यक्तींसमवेत त्यांची भेट झाली. आम्हाला गुप्तधन सापडले असून त्यातील सोन्याची साखळी एक किलो वजनाची असल्याची सांगत हे सोने देतो, असा बनाव केला. त्यानंतर परमेश्वर पुरणवाड यांच्याकडून नगदी ३ लाख रुपये आणि ८ तोळे सोने घेऊन सोन्याची साखळी म्हणून एक साखळी त्यांना दिली.

त्यानंतर पुरणवाड यांनी सराफा दुकानात जावून खात्री केली तेव्हा ही साखळी सोन्याची नसल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर परमेश्वर पुरणवाड यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली असून त्यावरुन मुसा महेबुब लदाफ (रा.कलामंदिर जवळ, उमा चौक,  उदगीर ) आणि अन्य एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक बाबु गिते तपास करीत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीMONEYपैसाPoliceपोलिस