शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत ९४ केंद्रांवर २९ हजार ९४३ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 18:46 IST

कॉपीला आळा घालण्यासाठी प्रत्येक केंद्रावर १ अशा ९४ बैठे पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

परभणी: जिल्ह्यातील ९४ केंद्रांवर १ मार्चपासून दहावीच्या परीक्षांना प्रारंभ होत आहे. जिल्हाभरातील २९ हजार ९४३ विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असून या परीक्षेची शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली आहे. 

माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. या परीक्षांसाठी जिल्ह्यातील शिक्षण विभागाने संपूर्ण तयारी केली असून परीक्षा केंद्रांसह बैठे पथक आणि भरारी पथकांचीही तयारी करण्यात आली आहे. परभणी तालुक्यामध्ये ३६ केंद्रावर ११ हजार २८६ विद्यार्थी परीक्षा देतील. पूर्णा तालुक्यात ११ केंद्रावर २ हजार ८४, गंगाखेड तालुक्यात १२ केंद्रावर ३ हजार ७०३, पालम तालुक्यात ५ केंद्रांवर १ हजार ३१९, सोनपेठ तालुक्यात ४ केंद्रावर २६१, जिंतूर तालुक्यात १२ केंद्रावर ४ हजार ४७५, पाथरी तालुक्यात ५ केंद्रावर २ हजार २६९, मानवत तालुक्यात ३ केंद्रावर १ हजार २३५ आणि सेलू तालुक्यातील ६ परीक्षा केंद्रावर २ हजार ५११ विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी ११ ते २ या वेळेत मराठी विषयाचा पहिला पेपर होणार आहे. या परीक्षेसाठी आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परीक्षा केंद्रावर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

९४ पथकांची स्थापनादहावीच्या परीक्षा काळामध्ये कॉपीला आळा घालण्यासाठी प्रत्येक केंद्रावर १ अशा ९४ बैठे पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे. या पथकात प्रत्येकी ३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या शिवाय महसूल प्रशासनातील अधिकारी- कर्मचाऱ्यांचे ३३ भरारी पथकेही परीक्षा काळात कॉपीला आळा घालण्यासाठी विविध केंद्रांना भेटी देणार आहेत.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीSchoolशाळा