शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
4
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
5
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
6
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
7
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
8
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
9
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
10
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
11
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
12
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
14
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
15
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
16
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
17
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
18
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
19
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
20
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत

आपण पाहतो ते व्हिडीओ कोण बनवतं?

By admin | Published: February 08, 2017 2:58 PM

तुम्ही केक्स, ब्राऊनीज किंवा कमाल तंदूर असे पदार्थ कसे झटपट करायचे याचे छोटे छोटे व्हिडीओ पाहिले असणारच ना..

बझफीडतुम्ही केक्स, ब्राऊनीज किंवा कमाल तंदूर असे पदार्थ कसे झटपट करायचे याचे छोटे छोटे व्हिडीओ पाहिले असणारच ना... किंवा ट्रम्प जिंकला यावर काही खुमासदार पद्धतीने विनोद केलेले व्हिडीओ? तुम्ही कोणत्याही सोशल मीडिया साइटवर असाल तर तुम्हाला हे व्हिडीओ नक्कीच बघायला मिळाले असणार.तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, की हे व्हिडीओ, अशा स्टोरीज कोण तयार करतं? तर त्याला उत्तर बझफीड असं आहे. बझफीड ही न्यू यॉर्क शहरात असलेली एक इंटरनेट मीडिया कंपनी आहे. ते स्वत:चं स्पष्टीकरण देताना, आम्ही एक सोशल बातम्या आणि मनोरंजनासाठीची कंपनी आहोत असं देतात. त्यांना रोजच्या, अगदी नेहमीच्या बातम्यांमध्ये रस नाही. पण ती बातमी श्रोत्यांपर्यंत कशी पोचवायची हे त्यांना पक्कं माहिती आहे. आणि नुसतंच बातमी नाही; पण त्या बातमीमागच्या गोष्टींमध्ये त्यांना अधिक रस आहे. बझफीडची वेबसाइटसुद्धा आहे आणि ते व्हिडीओपण तयार करत असतात. वेबसाइटवर एखाद्या बातमीची उकल करणारे लेख असतात आणि त्याच्या अनुषंगाने चित्रफिती असतात. म्हणजे गेल्याच काही दिवसांपूवी एक स्टोरी होती ती भारतात सध्या दाढी वाढवण्याची फॅशन आहे त्याबद्दल. तर त्यात त्यांनी सध्या मुलांना असं का करावंसं वाटतं याचा शोध घेतला आणि काही मुलांचे इंटरव्ह्यूजही घेतले. खूपच हीट झाली होती ती स्टोरी.याबरोबरच त्यांचं यू ट्यूबवर एक चॅनेलही आहे. त्यामध्ये अनेक विविध प्रकाराच्या व्हिडीओजची निर्मिती ते करत असतात. त्याचा प्रेक्षकवर्ग आता एवढा मोठा झाला आहे, की खुद्द यू ट्यूबने त्यांना काही विश्श फिल्म्स करण्याचं कंत्राटच दिलं आहे...भारी ना!तर बघायला विसरू नका! बझफीड

https://www.buzzfeed.com/?country=in