शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

युद्ध टिपणारी लिंडसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 15:48 IST

युद्ध आणि शांतता. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

- प्रज्ञा शिदोरेयुद्ध आणि शांतता. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. युद्धाचे परिणाम, त्याचा अर्थ लावण्यासाठी, तो विध्वंस, युद्धानं बदललेली माणसं आपल्यासमोर आणण्यासाठी अनेक पत्रकार थेट फ्रण्टलाइनवर आपला जीव धोक्यात घालून ‘सत्य’ सांगण्यासाठी धडपड करत असतात. सध्याच्या जगातल्या सर्वोत्त्तम ५ फोटो जर्नलिस्टपैकी एक म्हणजे लिंडसी आडारीओ.

लिंडसी मूळची पत्रकार. २६ वर्षे वय होतं तेव्हापासून ती जगभरात ‘युद्धाची’ छायाचित्रे काढत फिरते आहे. ३ वर्षांपूर्वी तिनं तिचे सर्व अनुभव एका पुस्तक स्वरूपात लिहून काढले. या पुस्तकाचं नाव, ‘इट्स व्हॉट आय डू’, अ फोटोग्राफर्स लाइफ आॅफ लव्ह अ‍ॅण्ड वॉर.ती म्हणते की, कॉनफ्लिक्ट कव्हर करणारे फोटोग्राफर्स हे अधाशी असतात. त्यांना जेवढं मिळालं आहे तेवढ्यात त्यांचं कधीच समाधान होत नाही. त्यामुळेच ते जगाला वास्तव दाखवू शकतात. हे वास्तव दाखवण्याच्या गडबडीत ते अनेकवेळा एक अदृश्य लक्ष्मणरेषा पार करतात आणि मग तिथल्या स्थानिकांचा रोष ओढवून घेतात. २०११ मध्ये लिबिया कव्हर करतानाही असंच काहीसं झालं असावं असं तिला वाटत. म्हणूनच तिला आणि तिच्या बरोबरच्या ४ पत्रकारांना लिबियात गद्दाफीच्या गुंडांनी पकडलं. त्यातला एक पत्रकार मारला गेला; पण लिंडसी काही दिवसांनी तावडीतून सुटली. या प्रसंगानंतर तिने हे पुस्तक लिहायला घेतलं.

या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर लिंडसीच्या ब-याच मुलाखती झाल्या. अनेक ठिकाणी तिला भाषणांसाठीही बोलावलं गेलं. त्यातली अनेक भाषणं व मुलाखती आपल्याला यू ट्यूबवर ऐकता आणि पाहता येतात. यू ट्यूबवर हं१ ढँङ्म३ङ्मॅ१ंस्रँी१ छ८ल्ल२ी८ अििं१्रङ्म असा सर्च केलात तर तिच्या भाषणाच्या आणि मुलाखतीच्या लिंक्स पाहता येतात. बरंच काही आॅनलाइनही आहे, ते वाचताही येईल.

 pradnya.shidore@gmail.com

टॅग्स :Journalistपत्रकार