शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

I am Special....भेट की स्वत:लाच या दिवाळीत, मार एक घट्ट मिठी आणि सांग, आय अ‍ॅम स्पेशल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 06:00 IST

भेट की स्वत:लाच या दिवाळीत, मार एक घट्ट मिठी आणि सांग, आय अ‍ॅम स्पेशल! व्हेरी स्पेशल!!

आय अ‍ॅम स्पेशल,बीकॉज आय अ‍ॅम बॉर्न..- हे वाक्य वाचलंत?काय सांगतं ते आपल्याला?ते म्हणतं,आपण स्पेशल आहोत !आपण म्हणजे?‘मी’!माझ्यातला ‘मी’!मी स्पेशल आहे.कारण मी जन्माला आलोय..मी जगतोय, श्वास घेतोय..माझ्यासारखा कुणीच नाहीया पृथ्वीतलावर..मी फक्त माझ्यासारखा दिसतो..माझ्यासारखाच हसतो.जे माझ्याकडे आहे,ते माझ्याचकडे आहे,इतरांकडे काय आहे,माझ्यापेक्षा काय वेगळं आहे,जे माझ्याकडे आहेते त्यांच्याकडे आहे की नाहीहे पाहतमी तुलना करत बसणार नाही!उगीचच कुढणार नाही.स्वत:वरच चिडणार नाही.जेव्हा जेव्हा स्वत:चा राग येईल,संताप होईल,तेव्हा तेव्हा मी स्वत:लाहेच सांगेन..आय अ‍ॅम स्पेशल,बीकॉज आय अ‍ॅम बॉर्न !सतत दुसºयाच्या फुटपट्टीवरमी नाहीच मोजणार स्वत:ला..लाल रंगाची पिवळ्या रंगाशीतुलना नाही ना होऊ शकत..प्रत्येक रंग वेगळा.प्रत्येक रंग स्पेशल.प्रत्येकजण महत्त्वाचा !तसा मीही महत्त्वाचा!कारण मी जगतोय,श्वास घेतोय..मी आहे तसा मला स्वीकारतोय..आणि सांगतोय स्वत:ला कीअरे, रोजचा दिवस तुझा आहे,रोज डोक्यावर चमचमणारंआकाश तुझं आहे,काय रूसतो स्वत:वर?काय दया करतोय स्वत:वर?कोण म्हणतं तू लाचार आहे,गरीबबिच्चारा आहेस,हवी कशाला तुला कुणाची सहानुभूती?कुणाचं सर्टिफिकीट?त्यापेक्षा ऊठ की झडझडून,सांग स्वत:ला की,मी स्पेशल आहे.ठरवलं तर जे हवं ते मी मिळवीन,जे ठरवलं ते करीन..मुख्य म्हणजे आनंदी राहीन,मन म्हणेल तसं जगून पाहीन,कधी चुकलाच रस्ता,पडलोच खड्ड्याततर कान धरून माफी मागतओढून आणीन स्वत:लाचयोग्य रस्त्यावरचार फटके देईल स्वत:लाचआईच्या मायेनं..आणि परत स्वत:तच जीव गुंतवतनव्या प्रवासाला लागेल- जमेल हे मला?जमेल!- नक्की जमेल!कारण मित्रा,तू स्पेशल आहेस..खास आहेस..भेट की स्वत:लाचया दिवाळीतमार एक घट्ट मिठीआणि सांग,आय अ‍ॅम स्पेशल !व्हेरी स्पेशल!!