शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हॉकिंगचं टेड टॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 14:26 IST

आपल्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायची तर हे भाषण पाहा..

- प्रज्ञा शिदोरे

स्टीफन हॉकिंग. त्यांचं व्यक्तिमत्त्व अलौकिक होते. त्यांनी दुर्धर आजारावर मात करून कृष्णविवरांवर (ब्लॅक होल्स) लक्षवेधी संशोधन केलं हे तर आपण जाणतोच. मोटर न्यूरॉन डिसीजसारख्या दुर्धर आजारावर मात करून त्यांनी विज्ञान संशोधनात मोठं काम उभारलं. आजारामुळे चालता-बोलता येत नव्हतं; पण व्हीलचेअरवर बसून संगणकाच्या मदतीनं ते सगळ्या गोष्टी करीत होते. त्यांचे विचार, त्यांचं आयुष्य, चिवटवृत्ती आणि समर्पण सारंच अत्यंत प्रेरणादायी आहे.हॉकिंग २१ वर्षांचे असताना त्यांना त्यांच्या या आजाराचे निदान झालं. डॉक्टारांनी त्यांना सांगितलं की ‘याच्याकडे २ वर्षांचं आयुष्य असेल.’ तेव्हा ते आॅक्सफर्ड विद्यापीठात शिकत होते. याचाच अर्थ त्यांचं सगळं काम त्यांनी त्या आजारावर मात करत पूर्ण केलं.१९९१ साली दिग्दर्शक स्टीफन स्पीलबर्ग यांनी हॉकिंग यांच्या आयुष्यावर एक चित्रपट काढला. इतक्यात, म्हणजे २०१४ मध्ये ‘थिअरी आॅफ एव्हरीथिंग’ नावाचा चित्रपटही बराच गाजला. २००८ साली हॉकिंग यांनी टेड टॉकमध्ये एक भाषण केलं. त्यात त्यांनी काही मूलभूत प्रश्नांवर कसं संशोधन सुरू आहे याचा आढावा घेतला. यामध्ये, आपण म्हणजे मानव कुठून आला, तो कुठे चालला आहे, आपल्या पृथ्वीचं भविष्य काय, इत्यादी प्रश्न आहेत. तुम्हाला हॉकिंग यांच्या खासगी आयुष्याबद्दलही वाचायचं असेल तर जेन हॉकिंग, त्यांची पहिली पत्नी यांनी लिहिलेलं ‘ट्रॅव्हलिंग टू इन्फिनिटी- माय लाइफ विथ स्टीफन हॉकिंग’ हे नक्की वाचा. याचं मराठी भाषांतरही उपलब्ध आहे.हे टेड टॉकही पाहता येईल.. https://www.ted.com/talks/stephen_hawking_asks_big_questions_about_the_universe

( pradnya.shidore@gmail.com )

 

टॅग्स :Stephen Hawkingस्टीफन हॉकिंग