शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
4
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
5
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
6
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
7
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
9
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
10
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
11
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
12
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
13
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
14
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
15
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
16
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
17
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
18
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
19
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
20
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक

कॉम्पॅक्ट आणि काजळ

By admin | Updated: April 2, 2015 17:59 IST

मेकअप लग्नाला जाताना किंवा काहीतरी स्पेशल ओकेजन असेल तरच करतात असा अनेकजणींचा समज असतो

- लीना खांडेकर
मेकअप लग्नाला जाताना किंवा काहीतरी स्पेशल ओकेजन असेल तरच करतात असा अनेकजणींचा समज असतो! त्यात रोजरोज मेकअप करायचा म्हणजे सिरियलवाल्यां इतका असाही एक गैरसमज! पण खरंतर रोज प्रेझेण्टेबल दिसणं ही आता कामाची गरज आहे. अगदीच बेंगरुळ दिसणं वाईट, टापटीप दिसायलाच हवं! त्यासाठी काय करता येईल?
१) बाजारात छान फाउंडेशन कॉम्पॅक्ट मिळतात याचा वापर करा जेणे करून चेहर्‍यावर जर काही डाग असतील, पॅच असतील तर कमी दिसतील. 
२) त्यावर आपल्या आवडीची लिपस्टिक लावावी. साधारत: दिवसा पिंकपेच, हलका ब्राउन कलर अशी लावावी. ओठांना भेगा असल्यास आधी लिपबाम लाऊन ठेवावा. मग लिपस्टिक लावावी व गरज भासल्यास ट्रान्सपरण्ट लिपग्लासचा वापर करावा.  
३)  रामॉसी, आईन्सी तसेच मॅट आणि मिनरल बेस पावडर, फाउंडेशनचा वापर तुम्ही करू शकता. ४) एखादी काजळाची रेघ हवीच. ते वॉटरप्रूफ लावा. काजळही वापरताना जेम्स वेस अथवा केक वेस लायनरचा वापर करू शकता. 
५) हे एवढं केलं तरी चेहरा चांगला दिसेल. तुमचा कॉण्फिडन्स वाढेल. आपण चांगले दिसतोय असं वाटलं तर चारचौघांत बोलण्याचाही ऑकवर्डनेस कमी होतो.