शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

त्याला विचारा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 07:55 IST

सोशल मीडियात आणि प्रत्यक्षातही धर्मावरून किती विखार, किती शाब्दिक युद्ध पेटतात, ते का?

रिचर्ड डॉकिन्स‘देव’ आणि ‘धर्म’ म्हटलं तर खरं शांत, शुद्ध, काहीतरी चांगलं, पवित्र असं वाटलं पाहिजे, नाही? पण हे शब्द आता ऐकले की अनेकदा आपल्या मनात नकारात्मक भावना का उमटतात? कदाचित व्यक्तिश: छान, प्रसन्न वाटतं प्रार्थनेनं; पण समाजात विशेषत: सोशल मीडियात तर धर्म, देव याविषयी बरीच नकारात्मकता जाणवते. सतत लोक एकमेकांच्या शाब्दिक जिवावरच उठतात. हे असं का? याचा विचार केलाय आपण कधी?अशा बऱ्याच गोष्टींबद्दल बेसिकमध्ये विचार करायला लावणारा लेखक म्हणजे रिचर्ड डॉकिन्स. असा लेखक मोठ्या क्लिष्ट कल्पनाही अतिशय सोप्या पद्धतीनं समजावून सांगू शकतो. त्यामुळे त्यांची पुस्तकं वाचताना मजा येते; पण नंतर विचार करायला लागलो की मात्र डोक्याला मुंग्या येतात.रिचर्ड डॉकिन्सचं असंच एक पुस्तक म्हणजे ‘गॉड डिल्युजन’. त्यांच्या मते, आज जगात ज्या ज्या काही हिंसक घटना घडल्या आहेत, त्या धर्मामुळे नाही, तर धर्माच्या नावाखाली घडल्या, घडवण्यात आल्या आहेत. मी स्वत: निरीश्वरवादी असलो तरीही मला या सृष्टीबद्दल अतोनात प्रेम आहे. जगाची निर्मिती, मानवाचं असणं, हे मला अचंबित करतं. त्यामुळे याचं संवर्धन करणं हाच माझा धर्म, असं त्याचं मत.२००६ साली प्रकाशित झालेलं हे छोटंसं पुस्तक आपल्याला खूप मोठ्या प्रश्नांबद्दल मूलभूत विचार करायला लावतं. तुम्हाला हे इंग्रजी पुस्तक वाचायचा कंटाळा आला असेल, तर यू ट्युबवर ‘रिचर्ड डॉकिन्स - गॉड डिल्युजन’ एवढं सर्च करा. त्यात तुम्हाला डॉकिन्स यांचा एक इंटरव्ह्यू आणि या पुस्तकाबद्दल त्यांनी अमेरिकेतील एका महाविद्यालयात दिलेलं भाषण ऐकायला मिळेल.