शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
3
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
4
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
5
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
8
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
9
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
10
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
13
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
16
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
17
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
18
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
19
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
20
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?

युवराज - धोनीची सर्वात मोठी भागीदारी

By admin | Updated: January 19, 2017 18:11 IST

इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने शानदार फलंदाजी करत पुनरागमन केले.

ऑनलाइन लोकमत
कटक, दि. 19 - इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने शानदार फलंदाजी करत पुनरागमन केले. त्याला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संयमी फलंदाजी करत चागंली साथ दिली. युवराज-धोनी यांनी आपली वैयक्तिक शतक पुर्ण केली. पाच षटकात भारताचे आघाडीचे तीन फलंदाज बाद झाल्यानंतर युवराज-धोनीने 38.2 षटकात 256 धावांची भागीदारी केली.
 
युवराज-धोनी जोडीच्या क्रिकेट करीयर मधील सर्वात मोठी भागीदारी आहे. 2011 नंतर दोघांध्ये झालेली ही पहिलीच शतकी भागीदारी आहे. कटक येथे सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात युवराज सिंगने धडाकेबाज खेळीचे प्रदर्शन करत 14 वे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक पूर्ण केले. युवराजने 98 चेंडूचा सामना करताना एक षटकार आणि 15 चौकारासह झंझावाती शतक पूर्ण केले. युवराज सिंगने आजच्या सामन्यात 127 चेंडूचा सामना करताना तीन षटकार आणि 21 चौकारासह 150 धावांची खेळी केली. तर,  महेंद्रसिंग धोनीने 122 चेंडूत 10 चौकार आणि 6 षटकार लगावत 134 धावांची खेळी केली. तसेच, या सामन्यात युवराज सिंगने इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.  
दरम्यान, या दुस-या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लडला 382 धावांचे आव्हान दिले आहे.