शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Youth Olympic Games 2018 : भारताच्या सुरज पनवारचे विक्रमी रौप्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 12:42 IST

Youth Olympic Games 2018: भारताच्या सुरज पनवारने युवा ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या 5000 मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली.

ब्युनोस आयरिस : भारताच्या सुरज पनवारने युवा ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या 5000 मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. त्याने दुसऱ्या टप्प्यात 20 मिनिटे 35.87 सेकंदाची वेळ नोंदवत दुसरे स्थान पटकावले. नव्या नियमानुसार युवा ऑलिम्पिक स्पर्धेत प्रत्येक प्रकारात स्पर्धकांना दोन वेळा सहभाग घ्यावा लागतो आणि त्यानंतर अव्वल तीन स्पर्धकांची निवड केली जाते. 17 वर्षीय पनवारने पहिल्या टप्प्यात 20 मिनिटे 23.30 सेकंदाच्या वेळेसह दुसरे स्थान घेतले होते. पनवारने एकूण 40 मिनिटे 59.17 सेकंदाची वेळ नोंदवली. सात मिनिटांच्या फरकाने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. इक्वेडोरच्या पॅटीन ऑस्करने 40 मिनिटे 51.86 सेकंदासह सुवर्णपदक नावावर केले, तर प्युओर्तो रिकोच्या जॅन मोरेयूने कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेतील अॅथलेटिक्समधले भारताचे हे पहिलेच आणि एकंदर तिसरे पदक आहे. यापूर्वी अर्जुन ( थाळी फेक) आणि दुर्गेश कुमार ( 400 मीटर अडथळ्याची शर्यत) यांनी 2010 च्या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.  

टॅग्स :Youth Olympic Games 2018 युवा ऑलिम्पिक स्पर्धा 2018