शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

युवा जेरेमीने जिंकले रौप्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 05:34 IST

युवा आॅलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेता जेरेमी लालरिनुगाने शुक्रवारी पुरूष गटात ६७ किलो मध्ये रौप्य पदकाची कमाई करत थायलंडच्या चियांग माईमध्ये सुरू असलेल्या ईजीएटी कप आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन स्पर्धेत भारतासाठी दुसरे पदक मिळवले आहे.

नवी दिल्ली : युवा आॅलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेता जेरेमी लालरिनुगाने शुक्रवारी पुरूष गटात ६७ किलो मध्ये रौप्य पदकाची कमाई करत थायलंडच्या चियांग माईमध्ये सुरू असलेल्या ईजीएटी कप आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन स्पर्धेत भारतासाठी दुसरे पदक मिळवले आहे.१६ वर्षीय जेरेमीने स्नॅचमध्ये १३१ किलो आणि क्लिन अ‍ॅण्ड जर्कमध्ये १५७ किलो वजन उचलले. एकुण २८८ किलो वजन उचलले. मिझोरामचा हा भारोत्तलक इंडोनेशियाच्या सुवर्णपदक विजेत्या डेनी पेक्षा खुप मागे राहिला. त्याने ३०३ किलो (१३२ आणि १७१ किलो) वजन उचलले. रुबेन काटोयाताऊने २८५ किलो (१२५ आणि १६० किलो) वजन उचलले.ही स्पर्धा सिल्व्हर लेव्हल आॅलिम्पिक क्वालिफाईंग स्पर्धा आहे. यातील गुण टोकियो २०२० मध्ये कट मिळवणाऱ्यांच्या अंतिम रँकिंगमध्ये मिळवले जातील. स्वाती सिंग (१९५ किलो) व कोपार्थी शिरीषा (१८९ किलो) ५९ किलो गटात अनुक्रमे सहा आणि नवव्या स्थानी राहिले.गुरूवारी विश्व चॅम्पियन साईखोम मीराबाई चानू हीने महिला गटात ४९ किलो मध्ये सुवर्ण पदक मिळवले होते.

टॅग्स :Indiaभारत