शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

विश्व चॅम्पियनशिपमध्ये योगेश्वर दत्तकडे नेतृत्व

By admin | Updated: September 8, 2015 04:33 IST

स्टार पैलवान योगेश्वर दत्तच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ अधिकाधिक आॅलिम्पिक कोटा मिळवण्यासाठी विश्व चॅम्पियनशिपच्या मैदानावर उतरणार आहे. सुशील कुमारच्या

लास वेगास : स्टार पैलवान योगेश्वर दत्तच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ अधिकाधिक आॅलिम्पिक कोटा मिळवण्यासाठी विश्व चॅम्पियनशिपच्या मैदानावर उतरणार आहे. सुशील कुमारच्या अनुपस्थितीमुळे अनेकांच्या नजरा नरसिंह यादव याच्यावर असतील. विश्व चॅम्पियनशिप स्पर्धा रिओ-२०१६ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे; कारण ही पात्रता स्पर्धा आहे. दोन वेळा आॅलिम्पिक पदकविजेता सुशील कुमार हा दुखापतग्रस्त असल्यामुळे भारताच्या नजरा नरसिंह यादवच्या कामगिरीवर असतील. नरसिंह स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी म्हणजे १२ सप्टेंबरला मैदानात उतरणार आहे. जवळपास एक वर्ष सुशीलकुमार खेळू शकला नाही. त्यामुळे त्याच्या जागी ७४ किलो गटात नरसिंह यादवला संधी देण्यात आली आहे. स्पर्धेसाठी भारतीय संघ असा : फ्रीस्टाईल पुरुष : अमित कुमार (५७ किलो), बजरंग सिंह (६१ किलो), योगेश्वर दत्त (६५ किलो), अरुण (७० किलो), नरसिंह यादव (७४ किलो), नरेश कुमार (८६ किलो), मौसम खत्री (९७ किलो), सुमित (१२५ किलो). महिला : विनेश (४८ किलो), बबिता (५३ किलो), ललिता (५५ किलो), गीता फोगाट (५८ किलो), सरिता (६० किलो), अनिता (६३ किलो), नवज्योत (६९ किलो), निक्की (७५ किलो). ग्रीकोरोमन : रविंदर सिंह (५९ किलो), दीपक (६६ किलो), एम. रफिक (७१ किलो), गुरुप्रित सिंह (७५ किलो), हरप्रित सिंह (८० किलो), मनोज कुमार (८५ किलो), हरदीप (९८ किलो), नवीन (१३० किलो).