शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या स्पर्धेत खेळण्यासाठी 'कुस्ती'! पैलवानांसमोर ऑलिम्पिक कोटा मिळवण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 07:14 IST

या स्पर्धेत सर्वांचे लक्ष दोनवेळा ऑलिम्पिक स्पर्धा खेळलेल्या विनेश फोगटवर असेल.

बिश्केक : भारताचे १७ पैलवान शुक्रवारी येथे सुरू होणाऱ्या आशिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा मिळवण्यासाठी आव्हान सादर करणार आहेत. या स्पर्धेत सर्वांचे लक्ष दोनवेळा ऑलिम्पिक स्पर्धा खेळलेल्या विनेश फोगटवर असेल. या स्पर्धेत फ्रीस्टाइल, महिला आणि ग्रीक-रोमनमध्ये एकूण ३६ कोटा जागा आहेत. भारतीय पैलवान केवळ एक स्पर्धा सोडून सर्व गटांत कोटा मिळवण्याचा प्रयत्न करतील. १९ वर्षीय अंतिम पंघालने सर्बियाच्या बेलग्रेड येथे २०२३ जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकून भारतासाठी महिलांच्या ५३ किलो वजनी गटातील कोटा निश्चित केला आहे.     

महिला गटात आता विनेश (५० किलो, रितीका हुड्डा (७६ किलो), २३ वर्षांखालील गटातील जगज्जेती अंशू (५७ किलो), मानसी (६२ किलो) आणि निशा (६८ किलो) यांच्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याची वेळ आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध भारतीय पैलवानांच्या विरोधाचा प्रमुख चेहरा म्हणून विनेशच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.  पुरुषांच्या फ्रीस्टाईल गटात अमन सहरावत (५७ किलो) याने राष्ट्रीय चाचणीत टोकियो ऑलिम्पिक पदक विजेता रवी दहिया याला पराभूत केले होते. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर लक्ष असेल. सुजीत याच्यावरही लक्ष असेल. टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता बजरंग पूनिया याच्या अपयशानंतर ६५ किलो गटात तो आव्हान देणार आहे.

टॅग्स :Wrestlingकुस्तीVinesh Phogatविनेश फोगट